balu maharaj girgavkar बाळु महाराज गिरगावकर किर्तन 2018 by marathi point

सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांचा पुण्यतिथी सोहळ्या निमित्त,तीर्थक्षेत्र वसंतगड ता.कराड या ठिकाणी महाराजांच्या समाधी स्थळी भक्ती रसात चिंब न्हाऊन निघालेले कीर्तन प्रसिद्ध मृदंग वादक ह.भ.प.मदन कदम यांच्या सह त्यांच्या पाच शिष्यांची मृदंग साथ ,देहभान विसरून नाचणारे महाराजांचे नामधारक ७० टाळकरी,आणि महारांजांचे सुश्राव्य गायन व अध्यात्मिक निरुपण .जरूर ऐका.आवडले तर शेयर करा.आणि चैनल subscribe kara मठाधिपती नामदेव महाराज कुंभार .[mo no 9860218903]