बाळासाहेब ठाकरेंच्या या भाषणाने नारायण राणे हादरले! वादग्रस्त ठाकरे स्टाईल मध्ये | Rane VS Thackeray

सकल मराठा समाजाचे आरक्षण आंदोलन आता सुरक्षित भविष्यासाठी निकराची लढाई बनले आहे.हे ना कोण्या पक्षाचे, ना कोण्या नेत्याचे.हे सामान्य मराठ्यांचे आंदोलन आहे.आपणच आपले नेते असे याचे स्वरूप आहे. सरकारची नियत चांगली नाही हे आता सर्वांना कळून चुकले आहै.या आंदोलनात तरुणाईचा भरणा अधिक आहे.आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करणारे नेते नसून ओठांवर मिसरूड न फुटलेले ही पोरं आहेत. आणि ते बोलतातही असे की पट्टीचे वक्तेही अवाक् व्हावेत. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे सुरू असलेल्या चक्काजाम मध्ये.14-15 वर्षाचा ज्ञानेश्वर सोळंके नावाचा हा छावा कसा गरजला ते बघाच. त्याच्या भाषणाचा संपादित भाग खास आपल्यासाठी. (विचारवंतांच्या मुलाखती,व्याख्याने, मान्यवर कवींच्या लोकप्रिय कविता ,गज़ला, वात्रटिका, विडंबन ,काव्य,आरोग्याच्या टिप्स आणि संगीत मैफलींचा आस्वाद घेण्यासाठी कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा.) आपण कवी/गायक/डान्सर/वक्ते असाल तर आपल्या कवितेची व्हिडीओ क्लीप तयार करून 9421364077 या व्हाटसअप नंबरवर पाठवा.आपल्या रचनेला आमच्या युट्युब चॅनलवर प्रसिध्दी देण्यात येईल. क्लीपसोबत आपला परिचय पाठवावा. bamcef video, bamcef latest video, sambhaji brigade latest speech, maratha kranti morcha, pravindada gaikawad, pravindada gaikwad latest speech, pravindada gaikwad latest video, pravindada gaikwad speech on bhima koregaon, pravindada gaikwad speech bamcef, pravindada gaikwad speech in pune, pune, maharashtra, vilas kharat book launch,parivartan vichar, ambajogai,#1, kumar saptarshi Speech,nikhil wagle latest, nikhil wagle speech, farmer, nikhil wagle on journalist, marathi media, speech, सभा, marathi,Parivartanvadi speech,never forget who you are, तुम्ही कोण आहात हे कधीही विसरू नका, गाजलेले भाषण, भाषण, Speech, marathi,Grow knoldege, Grow money,bhashan, marathi motivation, marathi inspirational video, marathi video, shivsena, balasaheb thakre,vaishnavi sable, rushikesh lomte,parli morcha, andolan,ganesh kapse,mulakhat, interview,bite,bhashan, krishna shendge,sarika yadav, jijau brigade,parli vaijnath, sushan naikwade, krushna shendge, chanda thombre,aakanksha nawale, dnyaneshwar solanke, https://youtu.be/wj4BpMrMuzM https://youtu.be/72yrS_XKbxI https://youtu.be/KJuFoTD0mU0 https://youtu.be/5bdAQxZi3Jo https://youtu.be/PtSo6qhQFL0 https://youtu.be/xvDmZtbsdmE https://youtu.be/mlNO_3SZWoo https://www.facebook.com/rajesaheb.kadam1 https://www.facebook.com/profile.php?id=100022740671074 By Rajesaheb Kadam