इंद्रायणी काठी, देवाची आळंदी -ANAND BHATE

Prathamesh Laghate Sings a very devotional composition Kaal Dehasi Aala Khau/काळ देहासी आला खाऊं in his god gifted and truly blessed voice accompanied by Rupak Vaze(Tabla), Raja Kelkar (Pakhawaj), Haresh Kelkar(Side Rytham), Sudhil Gadre (Harmonium) and Uday Gokhale (Violin).. काळ देहासी आला खाऊं । आह्मी आनंदें नाचूं गाऊं ॥१॥ कोणे वेळे काय गाणें । हें तों भगवंता मी नेणें ॥२॥ टाळ मृदुंग दक्षिणेकडे । माझें गाणें पश्चिमेकडे ॥३॥ रचना - संत नामदेव संगीत - श्रीनिवास खळे स्वर - सुरेश वाडकर गीत प्रकार - संतवाणी