श्री चैतन्य महाराज देगलूरकर ( श्री क्षेत्र पंढरपूर ) - MAH00677

घोट ता.पाटण जि.सातारा येथील ज्ञानेश्वरी पारायणाच्या तृतीय तप पुर्ती सोहळ्या निम्मित आयोजित केलेल्या जागराच्या कीर्तना मध्ये,बाळकृष्ण दादांनी,कर्मयोग,ज्ञानयोग,भक्तियोग,योग्यांची लक्षणे,सगुण निर्गुण,सामान्य ते योग्या पर्यंतचा प्रवास,अश्या अनेक अध्यात्मिक विषयांचा परामर्श घेतला आहे.कीर्तनाच्या सुरुवातीलाच नाद ब्रम्हाची अनुभूती येते.दादा महाराजांच्या सुविद्य पत्नी गीतामाई यांची सुरेल साथ,मृदंगा वरती मदन कदम सरांचा सिद्ध हस्त.आणि मयूर उबाळे यांचे गोड तबला वादन आणि घोट पारायण मंडळ आणि ग्रामस्थांचे कुशल नियोजन.कीर्तन,जरूर ऐका चैनल subscribe करा आणि video ज्यास्तीत ज्यास्त share करा. (मठाधीपती, नामदेव कुंभार 9860218903)