गायनाचार्य ह.भ.प श्री मोहन महाराज तळेकर यांची गीता वाचन महात्म्यसह ६ वा अध्यायावर संगीत प्रवचन सेवा.

आज आबा महाराज श्रीराम मंदिर ग्वालहेर ला श्रावण मास कीर्तनात ला कथा भाग। हे चरित्र महर्षि व्यास द्वारा रचित महाभारत वर आधारित आहे। कोण्ही कादंबरी वर आधारित नाही।